काव्यगीता अध्याय १३ – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग (Kshetra Kshetradnya Vibhag Yog)
भगवद्गीता अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग कैसे प्रकृती पुरुष ज्ञान ज्ञेय क्षेत्रज्ञाचे । क्षेत्र काय ते केशवा पार्थ म्हणे सांग साचे ।। ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१।। क्षेत्र अपुलीच काया हेचि जाणी रे कौंतेया । हेचि जाणी तो क्षेत्रज्ञ ऐसे मत ज्ञानियांचे ।।
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय १८ – मोक्षसंन्यास योग (Mokshasanyaas Yog)
गीता अध्याय १८ मोक्षसंन्यास योग अर्जुन म्हणे ऋषीकेशा । त्याग संन्यासाची दशा । जाणण्याची मज वांछा । सांगावी केशिनिसुदना ।।१।। भगवान म्हणती त्याग । आधार जायचा भोग । हाच संन्यास विराग । त्याग सर्व कर्म फलाचा ।।२।। सकाम कर्मासी टाकावे । विद्वान म्हणती मनोभावे । यज्ञ दान तपा न सोडावे । ऐसे
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय १६ – दैवासुरसंपद विभाग योग (Daivasursampad Vibhag Yog)
अध्याय १६ : दैवासुरसंपदविभाग योग । करिती पुढती वर्णन आता मोहन दोषगुणांचे । दैवी सदगुण सूरगणांचे दुर्गुण ते असुरांचे । जाणुनिया ते गूण जीवनी मलिन सरे चित्ताचे । दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१।। निर्भय दानी सत्वशुद्ध करि चिंतन अध्यात्माचे । योग याग संयम चित्ताचा अनुशीलन वेदांचे । सत्य अहिंसा शांती व्रत
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय १५ – पुरुषोत्तम योग (Purushottam Yog)
अध्याय : १५ पुरुषोत्तम योग मधुसूदन हा पूर्ण पुरुष अवतरला । पुरुषोत्तम नामे योग सार्थ उलगडला ।। अश्वत्थ असा हा वृक्ष श्रुती वेदांचा । गगनात मुले संभार खाली शाखांचा । अगणित छंदपर्णांनी ऐसा नटला । जाणिता तयाला वेद अर्थ हा कळला ।।१।। चहूकडे पसरती शाखा वरती खाली । विषयांच्या फांद्या आसक्तीच्या वेली
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय १७ – श्रद्धात्रय विभाग योग (ShraddhaTraya Vibhag Yog)
अध्याय १७ : श्रद्धात्रय विभाग योग तीन तऱ्हांची भक्ती असते कसे तयांसी जाणावे । सात्विक राजस तामस त्यांचे प्रकार कैसे वर्णावे । कृष्ण सांगती ऐक अर्जुना कसे तयांसी उमजावे । श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१।। जशी प्रकृती असे जिवाची श्रद्धा तशीच उद्भवते । जशा स्वभावे असे जन्मला श्रद्धा तशी तया
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय १४ – गुणत्रयविभाग योग (Guantraya Vibhag Yog)
अध्याय १४ : गुणत्रयविभागयोग ज्ञान असे जे करी मुनींना उघडी कवाडे सिद्धीची । करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।धृ ।। असे ज्ञान जे उत्तमातले उत्तम आहे सर्वांसी । असे ज्ञान जे सुस्थिर होता देई दिव्य अनुभूतीसी । ज्ञान हेच साधले जयाला तमा न सृजना विलयाची । करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित
- Published in kavyageeta