अध्याय ४ :  ज्ञानकर्मसंन्यास योगांतर्गत अवतार मीमांसा   आता सांगे तो माधव कधी अवतार होतो । कधी येई धरेवर सगुणात दृश्य होतो । जेव्हा घालीतसे साद धरा आर्त या स्वरात । तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।१।।   कली माततो जगात होई स्वैराचार रीत । जाई स्वधर्म पाताळी चढे अधर्म व्योमात । नीच राहतो सुखात राही