अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे    अर्जुन वदला सांग केशवा स्थितप्रज्ञ या कसा दिसे । कसे बोलतो कसे चालतो लक्षण त्याचे काय असे । प्रश्न ऐकुनी उत्तर देता वासुदेव तो मनी हसे । धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे ।।१।।   निश्चयात्मिका बुद्धी ज्याची दृढ हे ज्याचे ध्येय असे । बुद्धीला नच