महामानवांची फुलबाग- १४ ऑक्टोबर २०१७
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका समारंभात गेलो होतो. त्या समारंभात एक जोडपं आणि त्यांचा एक चुणचुणीत मुलगा असं कुटुंब भेटलं. विषयात विषय निघत गेले आणि तो मुलगा काय करतो यावर विषय सुरू झाला. एकंदरीत वर्णनातून असं कळलं की तो मुलगा इंटरनॅशनल शाळेत शिकतो. शाळेमध्ये फुटबॉलचं विशेष कोचिंग आठवड्यातून दोन वेळा सकाळी सहा वाजता शाळा सुरु
- Published in marathi
फेसबुक आणि अस्तेय – १२ ऑक्टोबर २०१७
काही दिवसांपूर्वी मी लेख लिहू लागलो. मी काही लेखक नव्हे. पण मनात विचारांचे जेव्हा जेव्हा तरंग उठतील ते तरंग माझ्या कुवतीप्रमाणे शब्दबद्ध करायचे या विचाराने मी लिहायला लागलो. मी सुचेल तसं आणि सुचेल तेव्हा लिहीत असे, अजूनही तसंच लिहितो. दररोज काहीना काही विषयासंबंधातील चिंतन होतं आणि ते विचार मनात घोळत असल्यामुळे त्या अनुषंगाने दररोज काही ना काही
- Published in marathi
कुलरचा गोंगाट आणि मन- १० ऑक्टोबर २०१७
माझ्या ओळखीचं एक दाम्पत्य आहे. त्यातील श्रीमान रात्री झोपल्यावर खूप घोरत असत. इतकं की त्या घोरण्यामुळे श्रीमतींना झोपणं मुश्किल होऊन जात असे. बरेच दिवस त्या दांपत्याने या समस्येवरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. घोरण्यावरची औषध झाली, नाकाला लावायची क्लिप झाली, कुशीवर निजण्याची सवय लावायचा प्रयत्न झाला पण सर्व उपाय थकले. एक दिवस अचानक गर्मीच्या दिवसांमध्ये एका
- Published in marathi
सगुणातील माणूसपण – ९ ऑक्टोबर २०१७
श्री रामकृष्ण परमहंसांच्या एका भक्ताची एक गोष्ट वाचनात आली. ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे आणि ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी त्यांच्या गाडीत त्यांच्या आराध्य देवतेचा किंवा सद्गुरूंचा फोटो ठेवतात. साधारणतः तो फोटो गाडीत बसलेल्या माणसांच्याकडे तोंड करून ठेवलेला असतो. पण या श्री रामकृष्णांच्या भक्ताने त्या फोटोचं छोटं मंदिर आणि त्यातील श्रीरामकृष्णांचा फोटो समोरच्या बाजूला ड्रायव्हर सारखा
- Published in marathi




