स्तुतीची एक्स्चेंज ऑफर – २१ नोव्हेंबर २०१९
मला काही दिवसांपूर्वी कलासंदर्भातील एका व्हाट्सअप गटाचा सदस्य करण्यात आलं. त्या गटातील सर्व सदस्यांच्या अंगातील सर्व सुप्त कला बाहेर याव्या आणि इतरांनाही त्याचा आनंद मिळावा हा त्यामागचा त्या गटनियंत्याच्या मनातील प्रामाणिक मनसुबा होता. त्याने मलाही त्या गटात सामील करून घेतलं. माझं लिखाण किंवा माझ्या संवादिनीवादनाच्या वा इतरही पोस्ट तिथे मी टाकाव्या अशी त्याने मला विनंती
- Published in marathi
मराठीची गळती(गयती) – ३१ ऑक्टोबर २०१९
काल एक धारवाहिक पाहत होतो. पहात होतो म्हणजे खरं तर दूरचित्रवाणीसमोर बसल्यामुळे (दूरचित्रवाणीला सध्याच्या नागरी मराठीत टीव्ही असं म्हणतात) आणि काही कारणाने तिथून उठून जाता येत नसल्याने ती मालिका मला ‘पहावी लागत होती’ असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. एकंदरीत धारवाहिक मालिका आणि त्यांचा कलात्मक दर्जा हा मोठ्या चर्चेचा ( किंवा वादाचा, किंवा गरमा गरमीचा,
- Published in marathi
कर्मसिद्धांताचं क्लाउड कॉम्पुटिंग – २१ ऑक्टोबर २०१९
इंजिनीरिंग कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा आयुष्यात प्रथमच पालकांच्या पंखाबाहेर येऊन जगाचा खरा अनुभव मला येऊ लागला. साधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात खूप सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात राहताना बाहेरच्या जगात काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांनी काय धुमाकूळ घातलेला असतो याची अजिबात कल्पना नव्हती. सगळं जग आपल्यासारखं सरळ मार्गी असतं, कुणी कुणाला फसवत नाही
- Published in marathi
आमचीच माती आणि आमचीच माणसं – ०८ ऑक्टोबर २०१९
माझ्या लहानपणी म्हणजे साधारणतः चाळीस वर्षांपूर्वी आमच्या घरी कृष्णधवल दूरदर्शन संच आला. त्यावेळी दूरदर्शनचं दर्शनच इतकं दुरापास्त होतं की टीव्हीवरचा कुठलाही कार्यक्रम पाहायला आम्हाला आवडायचा. त्या काळातील एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे बातम्या बघण्याचा माझ्या आजोबांचा शिरस्ता. त्याच त्या बातम्या माझे आजोबा मराठी , हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत पाहत असत आणि त्याच बातम्या त्याच
- Published in marathi