अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे    अर्जुन वदला सांग केशवा स्थितप्रज्ञ या कसा दिसे । कसे बोलतो कसे चालतो लक्षण त्याचे काय असे । प्रश्न ऐकुनी उत्तर देता वासुदेव तो मनी हसे । धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे ।।१।।   निश्चयात्मिका बुद्धी ज्याची दृढ हे ज्याचे ध्येय असे । बुद्धीला नच

अध्याय २ : सांख्य योग    हा असतो आत्मा अविनाशी सर्वांचा । रे नकोस पार्थ मोह धरू देहाचा ।।ध्रु॥    का सुचला तुजला विचार भलत्या वेळी । अस्थानी मोह हा असतो संगरकाळी । तू त्याग मोह हा तुझा तुझ्या आप्तांचा । रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।१।।   नामर्द म्हणोनी हसतिल तुजला वीर । संग्रामी सुटता तुझा

अध्याय १ : अर्जुनविषाद योग  अठरा अक्षौहिणी सैन्य हे संगरी जमले असता । संजय वदतो धृतराष्ट्राला युद्धभूमीची वार्ता ।। १।। कुरुक्षेत्रीच्या मध्यवरती वीर धनंजय जाता । संमोहित तो होई बघुनी स्वजना आणि आप्ता ।।२।। म्हणे केशवा उचले ना मज गांडिव धनु हे आता । कसे चालवू शर मी माझे साहे न मम चित्ता ।। ३।। भीष्म पितामह द्रोण कृपाळू

TOP