काव्यगीता अध्याय १२ – भक्तीयोग (Bhakti Yog)
अध्याय १२ : भक्ती योग पार्थ म्हणे रे सांग माधवा । योगी श्रेष्ठ कि भक्त केशवा । व्यक्तमयी अव्यक्त मांडिती । भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१।। स्थिरबुद्धी माझिया रूपाशी । नित्ययुक्त सश्रद्ध मनाशी । उपासती ते मला पावती । भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।२।। समानदृष्टी गात्र संयमी । आत्मचिंतनी अंतर्यामी । तेही अंती मला
- Published in kavyageeta, Uncategorized
काव्यगीता अध्याय ११ – विश्वरूपदर्शन योग (Vishwaroop Darshan Yog)
अध्याय ११ : विश्वरूप दर्शन योग ऐकुनी अतिगुह्य ज्ञान धन्य जाहला । मिटले अज्ञान सर्व मोह निवळला । प्राप्त होय दिव्य दृष्टी नेत्रदीप्त तो । परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो ।।१।। उत्पत्ती विलय स्थिती सार्थ जाणुनी । कृष्णाचे अविनाशी रूप समजुनी । बघण्या ऐश्वर्य ते मनात इच्छितो । परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२।। उमजतात
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय १० – विभूती योग (Vibhuti Yog)
अध्याय १० : विभूती योग परमब्रह्म श्रेष्ठ तू परमधाम दिव्य तू । देवता शिरोमणी शाश्वतसे तत्व तू ।।१।। असो असित देवलांचे देवऋषी नारदांचे । वा तुझे असो स्वयेच कौतुकाचे बोल तू ।।२।। चिन्मय हे तत्व तू परमशुद्ध सत्व तू । भूतांचा देव देव दानवा अगम्य तू ।।३।। पार्थ म्हणे सांग तू
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय ९ – राजविद्या राजगुह्य योग (Rajavidya Rajaguhya Yog)
अध्याय ९ : राजविद्या राजगुह्य योग कृष्ण म्हणे पार्था । गुह्यतम अर्था । जनी त्या सर्वार्था । दु:ख मोक्ष ।।१।। गूढ ऐसे ज्ञान । पवित्र निधान । अनुभवे जाण । धर्म सुख ।।२।। जया होई ज्ञान । आकळे विज्ञान । तया मोक्ष धन । दु:ख मुक्ती ।।३।। राजविद्या ऐसी । म्हणती
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय ८ – अक्षरब्रह्म योग (Akshar Brahma Yog)
अध्याय ८ : अक्षरब्रह्म योग सांग मजसी तू खुणा । मोहना सांग मजसी तू खुणा ।।ध्रु १॥ काय ब्रह्म अध्यात्म कोणते । म्हणू कर्म अधिभूत कुणा ते । अधिदैवत अधियज्ञ कोणते । अंतकाळी तुज कसे स्मरू । अधिदेह म्हणावे कुणा । मोहना सांग मजसी तू खुणा ।।१।। ओळख या तू खुणा ।
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय ७ : ज्ञान विज्ञान योग (Dnyan Vidnyan Yog)
अध्याय ७ ज्ञान विज्ञान योग अनित्यात भरले नित्य त्यास नाव ज्ञान । नित्य जन्म देत अनित्य आकळे विज्ञान । असा खेळ खेळत राही सृष्टीचा पसारा । हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा ।।१।। धरा आप अग्नी वायू व्योम महाभूते । अहंकार बुद्धी चित्ते वृत्ती पूर्ण होते । परी नचही वृत्ती अपरा जीव मूळ धारा
- Published in kavyageeta