थडग्यावरचे अश्रू – ०८ ऑक्टोबर २०१९
माझ्या एका सुहृदांनी मला Mary Frye या अमेरिकन कवयित्रीने १९३२ मध्ये लिहिलेली एक अप्रतिम कविता पाठवली. वाचताना काही स्फुरलं आणि त्या कवितेचा भावकाव्यानुवाद सुचला तो अभिप्रायासाठी पाठवत आहे. मूळ इंग्रजी कविता; Do not stand at my grave and weep, I am not there; I do not sleep. I am a thousand winds that blow, I
- Published in bhavanuvad
आपल्याच कर्मानं मरताय – ३० जुलै २०१९
साहित्याचा नोबेल पुरस्कार ज्याला मिळाला असा स्पेन या देशातील कवी पाब्लो नेरुडा याची एक कविता आज वाचनात आली. वाचता वाचता त्याचा भावानुवाद स्फुरत गेला तो मराठी काव्यानुवाद सुहृदांबरोबर वाटण्याचा हा प्रयन. मूळ कविता , *You start dying slowly…* if you do not travel, if you do not read, If you do not listen
- Published in bhavanuvad
गुलछडी – २१ मार्च २०१९
हिंदी भाषेतील एक दंतकथा ठरून गेलेले प्रतिभावान कवी गुलजार यांचे काही स्वैर शेर वाचनात आले.. वेगवेगळे शेर एकत्र करून एकसंध काव्य करण्याचा हा प्रयत्न आहे. यातील बहुतांशी कल्पना या कवी गुलजार यांच्या आहेत हे इथे नम्रपणे नमूद करतो. गुलजार साहेबांच्या कल्पनांवर आधारित ही कविता असल्याने याला गुलछडी असं नाव दिलं आहे. त्या शेरांचा एकत्रितपणे केलेला
- Published in bhavanuvad
माझा जीव अधीर झालाय – १८ जानेवारी २०१९
काव्यानुवाद मूळ इंग्रजी काव्य : Mario de Andrade (San Paolo 1893-1945) Poet, novelist, essayist and musicologist. भावानुवाद: राजेंद्र वैशंपायन मूळ कविता —————- I counted my years & realized that I have Less time to live by, Than I have lived so far. I feel like a child who won a pack of candies: at first
- Published in bhavanuvad
अराजकीय विचारवंत – ३० ऑगस्ट २०१८
Otto Rene Castillo, या ग्वाटेमाला या देशातील एका कवीने लिहिलेली एक कविता मला माझ्या एका स्नेह्यांनी पाठवली आणि त्याचा भावानुवाद करण्यास सुचवलं. सध्याच्या समाजस्थितीचं यथार्थ वर्णन करणारी ही कविता वाचता वाचताच त्यावरील भावानुवाद सुचत गेला. तो आपल्या समोर मांडतो आहे. *इंग्रजीतील मूळ कविता* One day the apolitical intellectuals of my country will be interrogated by
- Published in bhavanuvad
जीवन म्हणूनच बशीतून पितोय – १ जानेवारी २०१८
मला माझ्या एका सुहृदाने आंग्लनववर्षाची शुभेच्छा म्हणून जॉन पॉल मुर ची एक सुंदर कविता पाठवली. मला अतिशय आवडली. वाचता वाचता त्याचा मराठीत भावानुवाद सुचला तो सर्वांबरोबर वाटावा असं वाटलं म्हणून हा संदेशप्रपंच मूळ इंग्रजी कविता अशी: _*Drinking From The Saucer*_ – John Paul Moore_ I’ve never made a fortune, And I’ll never
- Published in bhavanuvad






