अलक (अति लघु कथा) – भाग ४५ (Alak – Part 45)
४५.१ आपल्या गुरुजींचा पट्टशिष्य म्हणवून घेण्यासाठी त्याने गुरुजींसारखं गाण्याचा खूप प्रयत्न केला. पण गुरुजींसारखं तो कधीच गाऊ शकला नाही. जेव्हापासून गुरुजींसारखं गायचं सोडुन गुरुजींनी शिकवलेलं गायला लागला तेव्हापासून लोक त्याला गुरुजींचा पट्टशिष्य म्हणून ओळखायला लागले. ४५.२ तो मैफिलीत रंग भरत होता. त्याचं स्वरचित्र पूर्ण होत आलं. आणि मग मैफिल ऐकायला नाही तर मैफिलीत ‘दिसायला’ आलेल्या
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४४ (Alak – Part 44)
४४.१ पोत्यात माती भरता भरता तो आपल्या बायकोला म्हणाला, “मी सावकाराच्या घरी जातोय खतासाठी पैसे मागायला, आलो परत तर या मातीत खत घालून आणि नाही आलो तर यात माझ्या देहाची राख घालून पसरायची ही माती आपल्या शेतात.”… ४४.२ अर्ध्या चड्डीत फिरतो म्हणून अक्ख गाव त्याला हसायचं. पण जेव्हा धरण फुटलं आणि त्याखाली गाव बुडालं तेव्हा
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४३ (Alak – Part 43)
अलक ४३.१ गुरुजींनी श्रीमदभगवद्गीतेतील संकल्पना समजावण्यासाठी एका हातात पटवलेली उदबत्ती आणि दुसऱ्या हातात पटवलेली सिगरेट पकडली आणि शिष्यांना म्हणाले,” धूर दोन्हीतून येतोय पण त्यातला फरक समजून घ्या. एक सत्वगुणी आहे आणि एक तमोगुणी. पण तुम्हाला मात्र व्हायचं आहे ते उदबत्ती आणि सिगरेट दोघांनाही एकामागोमाग एक पेटवून आपलं काम करून विझून जाणारी काडी. खरी कर्मयोगी स्थितप्रज्ञ”…
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४२ (Alak – Part 42)
४२.१ कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा तेव्हा गाई आजूबाजूला ऐकायला गोळा व्हायच्या, असं आजी सांगायची, तेव्हा लहानपणी कृष्णाचं खूप कौतुक वाटायचं. आता मोठा झाल्यावर त्या गाईंविषयी आदर अधिक वाढलाय. चांगलं काय वाईट काय हे ही कळावं लागतं. ४२.२ परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला भारतात एकट्याच राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी फोनवरच विचारलं. “तू काही आता परत येत नाहीस
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४१ (Alak – Part 41)
४१.१ मंदिराच्या आत मी मूर्तीसमोर उभा होतो आणि मंदिराबाहेर दाराजवळ तो भिकारी. काय फरक होता आमच्यात? नाही सांगू शकलो मी… ४१.२ मंदिरात सेल्फी घेणाऱ्या एकाला एका लहान मुलाने देवाचा फोटो विकत घ्यायची विनंती केली. “देवाच्या फोटोत देव नसतो” असं त्या मुलाला सांगून त्या सेल्फीवाल्याने फटकारलं. मी माणसातला विरोधाभास पाहून नुसता स्वतःशीच हसलो. ४१.३ माणसाची ज्याच्याशी
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४० (Alak – Part 40)
४०.१ सफाई कामगाराने कंटाळून शेवटी तळ मजल्यावर बिल्डिंगच्या लिफ्टच्या बाहेर असलेली ‘इथे थुंकू नका’ ही पानाच्या पिंकांनी रंगलेली पाटी काढली आणि त्या जागी देवाचं छानसं चित्र असलेली टाईल लावली. आता लोक टाईलचा तेवढा भाग सोडून आजूबाजूला थुंकतात… ४०.२ देशाची सराहद्द राखणारा एक जवान सुट्टीवर घरी आला. आल्यावर कळलं की त्याच्या सख्ख्या भावाने शेतीत वाटा मागितला
- Published in alak






