शांतीची लय – २५ फेब्रुवारी २०१९
एकदा असंच काहीतरी पहावं म्हणून मोबाईल वर सहज युट्युब सुरू केलं. तिथे कथक या नृत्यप्रकाराचे अनभिषिक्त सम्राट बिरजू महाराज यांचा एक विडिओ होता. तो विडिओ म्हणजे त्यांची एक प्रकट मुलाखत होती. त्या व्हिडिओमध्ये मी एक वाक्य ऐकलं. ‘शांती की अपनी एक लय होती है’ हे वाक्य ऐकलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले. त्या वाक्यात खरा
- Published in marathi
भगवंताचा ‘एक्स’ – २० जानेवारी २०१९
मी सातवीत असताना आम्हाला शाळेत बीजगणित हा विषय शिकण्यासाठी होता. बीजगणिताची एक गोष्ट मला त्या बालवयात गंमतशीर वाटायची. उदाहरण काहीही असो पण ‘जी गोष्ट माहीत नाही पण जी शोधून काढायची आहे त्याला ‘एक्स’ म्हणू’ असं प्रत्येक उदाहरणात असायचं. ए पासून झेड पर्यंतच्या वर्णाक्षरात शेवटून तिसरं वर्णाक्षर बीजगणितात वापरण्यासाठी प्राधान्य देऊन का निवडलं असावं या मागचं
- Published in marathi
कावळ्याची पोळी – २० जानेवारी २०१९
आमच्या घराच्या स्वयंपाकघराला एक मोठी खिडकी आहे. त्या खिडकीच्या लगतच ओटा आहे. त्यामुळे खिडकीकडे तोंड करूनच सगळा स्वयंपाक होतो. त्या ओट्याच्या खिडकीबाहेर खूप झाडं आहेत आणि म्हणून तिथे सर्व प्रकारचे पक्षी येत असतात. ही घटना कधी सुरू झाली कुणास ठाऊक पण स्वयंपाक करण्यासाठी ओट्याजवळ कुणी उभं राहिलं रे राहिलं की एक कावळा कुठूनतरी येऊन त्या
- Published in marathi
एका दिवसातले ९६ तास – २५ डिसेंबर २०१८
मागच्या आठवड्यातली घटना. माझ्या एका संगीतातील विद्यार्थ्यांबरोबर चर्चा सुरू होती. मी जे शिकवलं होतं त्याचा खूप रियाझ करायला मी त्या विद्यार्थ्याला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडा संभ्रम, थोडी चिंता, थोडी तक्रार अशा अनेक भावनांच्या छटा होत्या. मनात काहीतरी शंका होती हे जाणवत होतं पण विचारावं की नाही या द्विधा मनस्थितीत तो दिसला. मग मीच विचारलं, “काय
- Published in marathi