महत्वाकांक्षा सामान्यत्वाची- ३० ऑगस्ट २०१७
Wednesday, 30 August 2017
जन्माला येऊन थोडं कळायला लागल्यावर प्रत्येक श्वास हा आपण जगापासून वेगळे आहोत ही जाणीव करून घेणे आणि मग जगात आपलं वेगळेपण प्रस्थापित करण्यात खर्च होतं. आपण जगावेगळ काहीतरी कराव, आपण चार चौघात उठून दिसावं, आपलं चार चौघात कौतुक व्हावं यासाठी आपल्या अजाणतेपणी आपले आईवडील आणि नंतर जाणते झाल्यावर आपण या इच्छेला खात पाणी देतो आणि
- Published in marathi

